दोन्ही हात नसलेल्या मतदाराचा राष्ट्रीय ‘कर्तव्य’ बजावतानाचा फोटो व्हायरल

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे. पावसाने उघडीप दिल्याने मतदारांनी घरातून बाहेर पडत आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. ठिकठिकाणी महिला, पुरूष, तरुण, तरुणी, वयोवृद्ध मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. याच दरम्यान नाशिकमधील एका मतदाराचा कौतुक वाटावा असा फोटो व्हायरल होत आहे. Live- राज्यात 2 वाजेपर्यंत सरासरी 30.63 टक्के मतदान नाशिकमध्ये दोन्ही हात नसल्याने … Continue reading दोन्ही हात नसलेल्या मतदाराचा राष्ट्रीय ‘कर्तव्य’ बजावतानाचा फोटो व्हायरल