चिखल तुडवत ते केंद्रावर पोहोचले, पण मतदानाचा हक्क बजावलाच

परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्याने लातूर जिल्ह्यात दैना उडवली आहे. मतदान केंद्राची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्याचाही मतदानावर परिणात होईल असे चित्र आहे.