#विधानसभा2019 खेळाडू ते अभिनेत्यांपर्यंत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान सुरू आहे. 3237 उमेदवारांचे भविष्य जवळपास 9 कोटी मतदार ठरवणार आहेत. ठिकठिकाणी सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने मतदारांनी घराबाहेर पडून आपले कर्तव्य बजावले. यासह राज्यातील दिग्गजांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबईतील अनेक खेळाडूंसह अभिनेते, अभिनेत्रींनी उत्साहात मतदान पार पाडले. बॉलिवूड अभिनेते आमिर खान, पत्नी किरण राव, … Continue reading #विधानसभा2019 खेळाडू ते अभिनेत्यांपर्यंत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क