विधानसभा 2019 – शिवसेनेचा माहीमचा गड मजबूत

माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या विभागात सर्वच्या सर्व नगरसेवक शिवसेना-भाजप महायुतीचे आहेत. त्यातील पाच नगरसेवक शिवसेनेचे तर एक भाजपचा आहे. खासदार राहुल शेवाळे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा निवडून आले आहेत. तर विद्यमान आमदार शिवसेनेचेच सदा सरवणकर आहेत. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर म्हणून पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. … Continue reading विधानसभा 2019 – शिवसेनेचा माहीमचा गड मजबूत