Live North Maharashtra Result Update : उत्तर महाराष्ट्राचे निकाल- मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे आघाडीवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यांत 47 विधानसभा मतदारसंघ आहेत.

  • शिरपूरमधून भाजपचे काशिराम पावरा यांची विजयी आघाडी
  • शहादामधून भाजपचे राजेश पाडवी यांची विजयी आघाडी
  • येवल्यातून छगन भुजबळ आणि दिंडोरीतून नरहरी झिरवळ आघाडीवर
  • नाशिकच्या सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटेंची विजयी आघाडी
  • मालेगाव बाह्यमधून दादा भुसे यांची विजयी आघाडी
  • निफाडमध्ये दिलीप बनकर यांची विजयी आघाडी
  • नांदगावमध्ये सुहास कांदे आघाडीवर
  • एरंडोलमध्ये अमोल पाटील १२३०० मतांनी आघाडीवर
  • रावेरमध्ये भाजपचे अमोल जावळे यांची विजयी आघाडी
  • नाशिक पश्चिम भाजपच्या सीमा हिरे आघाडीवर
  • मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे आघाडीवर
  • भुसावळमध्ये संजय सावकारी आघाडीवर
  • जळगाव ग्रामीण – सहाव्या फेरीतही गुलाबराव पाटील आघाडीवर
  • नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित आघाडीवर
  • रावेरमधून धनंजय चौधरी यांची चौथ्या फेरीतही आघाडी कायम
  • जळगाव – जामनेरमधून गिरीश महाजन आघाडीवर
  • चोपड्यामधून प्रभाकर सोनवणे आघाडीवर
  • जळगाव – चोपड्यामधून प्रभाकर सोनवणे आघाडीवर
  • नाशिक- दिंडोरीमधून नरहरी झिरवळ आघाडीवर
  • नांदगावमध्ये समीर भुजबळ पिछाडीवर
  • मुक्ताईनगरमध्ये दुसऱ्या फेरीत रोहिणी खडसे पिछाडीवर
  • नाशिकच्या देवळालीमध्ये सरोज अहिरे आघाडीवर
  • एरंडोलमधून अमोल पाटील आघाडीवर
  • येवल्यात सलग दुसऱ्या फेरीत छगन भुजबळ दुसऱ्या फेरीत पिछाडीवर
  • चाळीसगावमध्ये उमेश पाटील पिछाडीवर
  • येवल्यात छगन भुजबळ पिछाडीवर
  • मुक्ताईनगरमधून पहिल्या फेरीत रोहिणी खडसे पिछाडीवर, चंद्रकांत पाटील आघाडीवर
  • चाळीसगावमधून मंगेश चव्हाण आघाडीवर
  • जळगाव ग्रामीणमधून पहिल्या फेरीत गुलाबराव पाटील आघाडीवर
  • पोस्टल मतदानाच्या मोजणीतील ही आकडेवारी आहे. थोड्याच वेळात ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होणार…
  • रावेरमधून काँग्रेसचे धनंजय चौधरी आघाडीवर
  • शिंदखेडामधून जयकुमार रावल, अमळनेरमधून अनिल पवार आघाडीवर, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे आघाडीवर
  • येवल्यातून छगन भुजबळ, मालेगाव बाह्यमधून दादा भुसे, नाशिमधून देवयानी फरांदे आघाडीवर
  • निफाडमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनिल कदम आघाडीवर
  • मतमोजणीला सुरुवात…
  • थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात…