पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनात्मक बैठका सुरू आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका घेतल्या जात असून, महानगरप्रमुख राजू वैद्य, परिवर्तनाचा माजी महापौर नंदकुमार घोडेले, विधानसभाप्रमुख राजू शिंदे यांच्या संकल्प नेतृत्वाखाली उपशहरप्रमुखांच्या बैठकांमुळे कार्यक्षेत्रातील शाखाप्रमुख, शिवसैनिकांमध्ये गटप्रमुखांची बैठकीत सहगटप्रमुखांचा नियुक्ती करणे, उत्साह वॉर्डातील मतदारांशी संपर्क करून धगधगती मशाल चिन्ह घराघरांत पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले..
रमानगर, शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर, उत्तमनगर, विष्णुनगर, भानुदासनगर, जवाहर कॉलनी या वॉर्डात बैठका घेण्यात आल्या. या प्रसंगी विधानसभाप्रमुख राजू शिंदे, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, शहर संघटक वैशाली आरट, उपशहरप्रमुख बापू पवार, प्रमोद ठेंगडे, विभागप्रमुख नंदू लबडे, अनिल थोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रमानगर शाखेच्या बैठकीस शाखाप्रमुख स्वप्निल रतनकुमार साबळे, अशोक साळवे, संतोष हिवराळे, मधुकर जगताप, राजू म्हस्के, आनंद साबळे, राजू किर्तीशाही, मयूर साबळे, मनोज खोतकर, स्वप्निल धनेधर, प्रतीक हिवराळे, राकेश गडवे, विकी बनसोडे, पंकज पवार, मिलिंद साबळे आदी शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर येथील बैठकीस विभागप्रमुख विजय पाटील, शाखाप्रमुख अनिल थोटे, विनिश श्यामकुवर, राजेंद्र पवार, गणेश डिडोरे, सौरभ साळवी, अरुण बोर्डे, प्रमोद कासलीवाल, भरत गुंजाळ, सोनू देवरे, अरुण काळे, शिवाजी खवणे, राहुल गुल्हाटे, प्रशांत कुलकर्णी, सुनील जाधव आदी शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते. उत्तमनगर, बौद्धनगरच्या बैठकीस शाखाप्रमुख गोरख सोनवणे, उपविभागप्रमुख नागेश शिंदे, सचिन जाधव, माजी नगरसेवक रवि गांगे, पंकज गुरुदेव, स्वप्निल मुर्तोडकर, संतोष पटोल, रवि धमाल, मच्छिंद्र बनकर, उत्तम कांबळे, गटप्रमुख रवि दाभाडे, मुकेश साळवे, रामेश्वर थोरात, अभिजित पवार, रवि धंगरे, किशोर शिरसाट, राहुल रामकार, अरुण गायकवाड, आनंद गायकवाड, गणेश दाभाडे, महाजन, संतोष गांगे, मनोज रावण, विकास रावत, सचिन दाभाडे, महिला आघाडीच्या संगीता पवार, रोहिणी काळे, चंदाबाई मोहिते, कंगारू, पवार आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.