बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारच्या निषेधार्थ शनिवार दि. 24 रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद.