राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश

सामना ऑनलाईन, मुंबई गेले अनेक दिवस चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या माजी मंत्र्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं आहे. या दोघांनाही महत्वाची खाती मिळणार आहेत. आज 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. राजभवनात झालेल्या या सोहळ्यादरम्यान जय भवानी, जय शिवाजी तसेच शिवसेना-भाजप युतीचा विजय असो अशा … Continue reading राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश