मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 6 महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत 6 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचा थेट प्रभाव राज्यातील नागरिक, शेतकरी वर्गावर पडणार आहे. वाचा कोणते आहेत हे निर्णय… 1. चार कोटी लिटर दुधाचे रुपांतर भुकटीत करून दुध उत्पादकांना दिलासा कोरोनामुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट आली असून दुधाची … Continue reading मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 6 महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर