Video – गद्दारांना जनता कंटाळली, मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच लोक निघाले घरी

गद्दारांना महाराष्ट्रातील जनता पुरती कंटाळली असून त्याचा गुरुवारी पुन्हा अनुभव आला. रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत असताना उपस्थित घरी निघून जात होते. भाषण सुरू असताना लोकांचे जथ्थेच्या जथ्थे निघून जाताना दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)