“नाशिकमध्ये आमचं घर फोडलं, पण अमरावती-नागपुरात भाजप नेत्यांनीच आम्हाला मदत केली!”

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपच्या दारुण पराभव केला. नागपूर, संभाजीनगर, अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचा विजयी झेंडा फडकला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जबरदस्त धक्का बसला असून महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी झाले. या विजयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी … Continue reading “नाशिकमध्ये आमचं घर फोडलं, पण अमरावती-नागपुरात भाजप नेत्यांनीच आम्हाला मदत केली!”