Video – बारीक व्हा बारीक! पोलीस आयुक्तांसमोर अजित पवारांचा पोलीस उपायुक्तांना सल्ला

अजित पवारांनी पोलीस उपायुक्तांना पोट कमी करण्याचा सल्ला दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत पोलीस पेट्रोलिंग बाईकचे वाटप करण्यात आले. पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे बाईकची चावी घेण्यासाठी गेले असताना ‘जरा बारीक व्हा’ म्हणत अजित पवारांनी त्यांना तब्येत कमी करण्यास सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)