उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली

729
ajit-pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दादर येथील शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 93 व्या जन्मदिनी त्यांना आदरांजली वाहिली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुखांना वंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या