निवडणूक आयोगाचा घोळ सुरूच! महानगरपालिका निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदारयादी वापरणार

विधानसभा निवडणुकीत आणि आता होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतदारयांद्यांमध्ये मोठा घोळ समोर आला. दुबार नावे अनेक ठिकाणी आढळून आली. यासह मतदारयाद्यांमधील इतरही घोळ समोर आला. विरोधी पक्षांनी हा मुद्दा निवडणूक आयोगापर्यंत नेला. मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला होता. तसेच मतदारयाद्यांमधील घोळ दूर केल्याशिवाय महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका घेऊ नये, … Continue reading निवडणूक आयोगाचा घोळ सुरूच! महानगरपालिका निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदारयादी वापरणार