‘ते’ थोरात तर आम्ही जोरात, काँग्रेस-राष्ट्रवादीचे बारा वाजवणारच; उद्धव ठाकरेंनी तोफ डागली

स्वत:ला वीर बाजीप्रभूंची उपमा देणाऱ्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चागलेच झोडपून काढले आहे.