शालेय शिक्षण विभागाची पुनर्रचना आवश्यक – बच्चू कडू
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समन्वय साधून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आणि देशपातळीवर स्वत:च्या क्षमतांना न्याय देता आला पाहिजे. शिक्षण विभागामध्ये सुसूत्रता आणत त्याची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक विधानभवन येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या … Continue reading शालेय शिक्षण विभागाची पुनर्रचना आवश्यक – बच्चू कडू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed