महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा आजपासून लागू

42

मुंबईः राज्यातील विद्यापीठांच्या कारभारात विद्यार्थ्यांचे महत्त्व वाढविण्यासाठी उपयोगी ठरणारा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा आजपासून लागू झाला आहे. त्यामुळे संशोधन मंडळ, नवउपक्रम, नवसंशोधन मंडळ, सल्लागार परिषद, यामधील उद्योग व संशोधन जगतातील तज्ञांच्या सहभागाने विद्यापीठ शिक्षण अद्ययावत करणे शक्य होईल, असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या