…तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत फूट पडणार? अजित पवार गटातील नेत्याचा खळबळजनक दावा

महाविकास आघाडीचे जागावाटप झाले असून आता आघाडीकडून प्रचारालाही सुरूवात झाली आहे. मात्र, महायुतीचे गाडे जागावाटपातच रुतले आहे. अजूनही तीन-चार जागांबाबत महायुतीत रस्सीखेच आणि संघर्ष सुरू आहे. अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत संघर्षाचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यातच आता अजित पवार गटातील एका नेत्याने महायुतीच्या भवितव्याबाबत वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच … Continue reading …तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत फूट पडणार? अजित पवार गटातील नेत्याचा खळबळजनक दावा