LIVE -एकत्र निवडणूक लढलो, काँग्रेससोबत चर्चेनंतर निर्णय – शरद पवार

1618

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे ते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.

 • सरकार कसं बनवायचं हे स्पष्ट झाल्याशिवाय निर्णय नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्त निवेदन
 • राज्यपालांनी आम्हाला भरपूर सवड दिलीय, राष्ट्रपती राजवटीवर पवारांचा टोला

 • एकत्र निवडणूक लढलो, काँग्रेससोबत चर्चेनंतर निर्णय – शरद पवार
 • काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण आवश्यक, तुर्तास निर्णय नाही – अमहद पटेल
 • काँग्रेसला निमंत्रण न देणे चुकीचं – अहमद पटेल
 • भाजपने विविध राज्यात मनमानी करत सरकार स्थापन केले – अहमद पटेल

 • अहमद पटेल यांची राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर टीका
 • राष्ट्रवादी-काँग्रेसची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
 • सविस्तर चर्चेनंतर पुढची रणनिती ठरवणार – प्रफुल्ल पटेल
 • शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली – प्रफुल्ल पटेल

 • शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती
 • काँग्रेस-राष्ट्रवादीची पत्रकार परिषद सुरू
आपली प्रतिक्रिया द्या