अतिथी देवो भव! नरेंद्र मोदींचे तुतारी वाजवून स्वागत करू; सुप्रिया सुळे यांचा टोला

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल दिसत असून भाजपच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे महाराष्ट्रात सातत्याने दौरे होत आहेत. राज्यात 45 प्लस जागा जिंकण्याचे भाजपचे स्वप्न आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणातून ते स्वप्न पूर्ण होणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे राज्यात जास्तीतजास्त जागा जिंकण्यासाठी मोदी आणि शहा दौरे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Continue reading अतिथी देवो भव! नरेंद्र मोदींचे तुतारी वाजवून स्वागत करू; सुप्रिया सुळे यांचा टोला