महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱया राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन, शिवसेना एक, कॉँग्रेस एक तर सत्ताधारी भाजपच्या कोटय़ातील तीन जागांचा समावेश आहे. विधानसभेतील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडील एकंदर पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीदरम्यानच सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे … Continue reading राज्यातील सात खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपणार, महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed