महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी घेतली देशाच्या 52व्या सरन्यायाधीश पदाची शपथ

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई बुधवारी (14 मे 2025 रोजी) देशाचे 52 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई यांची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गवई हे प्रसिद्ध राजकारणी, प्रख्यात आंबेडकरवादी, माजी खासदार … Continue reading महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी घेतली देशाच्या 52व्या सरन्यायाधीश पदाची शपथ