महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, मुंबईतील डीएन पोलीस ठाण्यात राडा

महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर शनिवारी दुपारी साडे तीन वाजता आंदोलनासाठी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना तुषार गांधी यांना पोलिसांनी … Continue reading महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, मुंबईतील डीएन पोलीस ठाण्यात राडा