महायुतीचे ठरता ठरेना, इच्छुकांची चलबिचल; मुंबई-ठाण्यात पेच कायम, नाशिकही अधांतरी, पुण्यात शिंदे गटात भाजपविरोधात खदखद

महानगरपालिका निवडणुका राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने महायुती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस राहिले तरी कोण कुठे लढणार याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे. मुंबई, ठाण्यात दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असला तरी काही जागांवरून पेच अद्याप कायम आहे. पुण्यात भाजपविरोधात शिंदे गटात खदखद … Continue reading महायुतीचे ठरता ठरेना, इच्छुकांची चलबिचल; मुंबई-ठाण्यात पेच कायम, नाशिकही अधांतरी, पुण्यात शिंदे गटात भाजपविरोधात खदखद