ISIS module busted in Delhi – दिल्लीत बॉम्बस्फोटाचा मोठा कट उधळला; ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक

राजधानी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसीसच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत दोन संशयितांना अटक केली आहे. यातील एक दिल्लीचा, तर दुसरा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून आपत्तीजनक सामग्री जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले करण्याचा कट दहशतवाद्यांनी … Continue reading ISIS module busted in Delhi – दिल्लीत बॉम्बस्फोटाचा मोठा कट उधळला; ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक