मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक; डीआरआयची धडक कारवाई, 5 कोटींचे सोने जप्त

मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) तस्करीविरोधात मोठी कारवाई करत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचेरकर यांना अटक केली आहे. पहाटे करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर 6 जून रोजी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत आचेरकर यांच्यासह … Continue reading मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक; डीआरआयची धडक कारवाई, 5 कोटींचे सोने जप्त