Karnataka CM decision ‘एकतर मला मुख्यमंत्री करा किंवा…’, शिवकुमार यांची खरगेंकडे मागणी

कर्नाटकमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र मुख्यमंत्रीपदावरून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले तरीही काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. तसेच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावाही करण्यात आला नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम असताना मंगळवारी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी … Continue reading Karnataka CM decision ‘एकतर मला मुख्यमंत्री करा किंवा…’, शिवकुमार यांची खरगेंकडे मागणी