थंडीच्या दिवसात नाश्त्यासाठी झटपट होणारा मुळ्याचा पराठा

थंडीच्या दिवसात मुळा खाणे हे खूप फायदेशीर मानले जाते. मुळ्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणूनच बहुतेक घरांमध्ये थंडीत मुळ्याचे विविध प्रकार केले जातात. त्यातीलच सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मुळ्याचा पराठा. मुळ्याचा पराठा हा नाश्त्याला खाल्ल्यामुळे पोटभरीसाठी उत्तम मानले जाते. एक मुळ्याचा पराठा खाल्ला तरी लवकर भूक लागत नाही. म्हणूनच नाश्त्यामध्ये मुळ्याचा पराठा हा केला … Continue reading थंडीच्या दिवसात नाश्त्यासाठी झटपट होणारा मुळ्याचा पराठा