गणपती बाप्पा मोरया 2025 – लाडक्या बाप्पासाठी बनवून बघा सर्वात सोपे आरोग्यासाठी उत्तम मावा मोदक, वाचा

सण आणि समारंभ म्हटल्यावर घरात गोडा धोडाचे पदार्थ होणारच. त्यात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आता अवघ्या काही तासांमध्येच होईल. बाप्पाचे आगमन होताच, आपण सर्वजण बाप्पाच्या स्वागताची तयारी करतो. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाप्पाला आवडणारा मोदकाचा नैवेद्य. मोदक हा एक असा प्रकार आहे जो घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडतो. मोदकाचे विविध प्रकार आपण आपल्या आवडीप्रमाणे घरी … Continue reading गणपती बाप्पा मोरया 2025 – लाडक्या बाप्पासाठी बनवून बघा सर्वात सोपे आरोग्यासाठी उत्तम मावा मोदक, वाचा