मालाड रस्ता रुंदीकरणातील प्रकल्पग्रस्तांच्या इमारतींचे बांधकाम त्वरित पूर्ण करा, सुनील प्रभू यांची मागणी

मालाड पूर्व येथील डीपी रस्ता रुंदीकरणातील प्रकल्पग्रस्तांसाठी दोन इमारती बांधण्यात येणार आहेत; पण या दोन्ही इमारतींचे बांधकाम रखडले आहेत. परिणामी  रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे रखडलेल्या एक व चार क्रमांकाच्या इमारतींचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्याद्वारे या प्रश्नाकडे लक्ष वेधताना सुनील … Continue reading मालाड रस्ता रुंदीकरणातील प्रकल्पग्रस्तांच्या इमारतींचे बांधकाम त्वरित पूर्ण करा, सुनील प्रभू यांची मागणी