…जेव्हा मलेशियाचे पंतप्रधान किशोर कुमार यांचे गाणे गातात, BRICS मध्ये जेवणानंतर रंगली मैफिल

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषद सुरू आहे. 12 आणि 13 सप्टेंबर अशी दोन दिवस ही शिखर परिषद पार पडणार आहे. या शिखर परिषदेसाठी चीन, रशिया, इराणसह अनेक प्रमुख देशांचे राष्ट्रप्रमुख हिंदुस्थानात आले आहेत. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम हे देखील हिंदुस्थानात आले असून ब्रिक्स परिषदेनिमित्त नवी दिल्लीत आयोजित डिनरदरम्यान त्यांनी चक्क हिंदी सिनेमातील … Continue reading …जेव्हा मलेशियाचे पंतप्रधान किशोर कुमार यांचे गाणे गातात, BRICS मध्ये जेवणानंतर रंगली मैफिल