मालदिवमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीचे हॉट फोटोशूट, पाहा फोटो

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री द्राष्टी धामी ही सध्या तिच्या पतीसोबत मालदिवला फिरायला गेली आहे. तिथे तिने बिकीनीवर हॉट फोटोशूट केले असून या फोटोंमध्ये द्राष्टी फारच सुंदर दिसत आहे. द्राष्टीने हे फोटो इंस्टाग्रावर शेअर केले आहेत.

द्राष्टी ही तिचा पती नीरज खेमका व इतर काही मित्र मैत्रिणींसोबत मालदीवला गेली होती. मालदिव ट्रीपचे बरेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत कधी द्राष्टी बिकीनी मध्ये दिसत आहे तर काही फोटोत ती शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या