प्रश्न पैशांचा नाही, पण मला माझे 900 रुपये परत हवेत! मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर समीर कुलकर्णींची मागणी

2008 मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आली. मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची तब्बल 17 वर्षानंतर सुटका झाली. या निकालानंतर समीर कुलकर्णी यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधक ठरली आहे. त्यांनी … Continue reading प्रश्न पैशांचा नाही, पण मला माझे 900 रुपये परत हवेत! मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर समीर कुलकर्णींची मागणी