माळेगांवच्या यात्रेला सुरूवात

84

सामना ऑनलाईन। नांदेड

नांदेड जिल्ह्यातील माळेगांवच्या प्रसिद्ध यात्रेला सुरूवात झाली आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा अशी या यात्रेची ओळख आहे. या यात्रेत सर्वच प्रकारचे प्राणी विक्रीसाठी येत असतात अन हे प्राणी खरेदी करण्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक मधून व्यापारी येथे येतात. या माळेगावात गाढवांचा मोठा बाजार भरतो.काठेवाडी,गावरानी अन खेचर असे तिन्ही प्रकारचे गाढव या यात्रेत विकण्यासाठी येतात. या यात्रेतील काही क्षणचित्रे पाहूयात

आपली प्रतिक्रिया द्या