महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भाजपवर बरसले

अहमदाबादमधील काँग्रेसच्या 84 व्या अधिवेशनाला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून भाजपवर मोठा आरोप केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा झाल्याचे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. आतापर्यंत कुठे बघिलं नाही आणि ऐकलंही नाही. महाराष्ट्रात भाजप 150 जागांवर निवडणूक लढते आणि 138 जागा जिंकते. 90 टक्के निकाल लागला. या देशात कधी झालंय? … Continue reading महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भाजपवर बरसले