दिल्लीत डिनर डिप्लोमसी; मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिसली ‘इंडिया’ आघाडीच्या एकीची वज्रमूठ

मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी सोमवारी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. जवळपास 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चानंतर सायंकाळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या एकीची वज्रमूठ दिसली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाचे फोटो काँग्रेसने … Continue reading दिल्लीत डिनर डिप्लोमसी; मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिसली ‘इंडिया’ आघाडीच्या एकीची वज्रमूठ