…तर नरेंद्र मोदी देश विकून निघून जातील; मल्लिकार्जुन खरगे यांचा निशाणा

अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या 84 व्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने मनमानी पद्धतीने काम केले. खरगे यांनी … Continue reading …तर नरेंद्र मोदी देश विकून निघून जातील; मल्लिकार्जुन खरगे यांचा निशाणा