भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर हल्ले होत आहेत, ममता बॅनर्जी यांचा आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर होणाऱ्या हिंसाचाराची तीव्र निंदा केली आहे. विशेषतः ओडिशामधील एका घटनेचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर थेट आरोप केला की, भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांना निवडकपणे लक्ष्य केले जात आहे. ओडिशाच्या संबलपूर येथे २४ डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर परिसरातील एका तरुण स्थलांतरित कामगाराची मारहाण करून … Continue reading भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर हल्ले होत आहेत, ममता बॅनर्जी यांचा आरोप