भाजपच्या इशाऱ्यावर राजकारण करू नका! ममता बॅनर्जी यांचा राष्ट्रपती मुर्मू यांना खोचक सल्ला

संथाल परिषदेच्या स्थळात बदल आणि कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून पश्चिम बंगाल सरकारवर नाराजी व्यक्त करणाऱया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार उत्तर दिले. ‘निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या इशाऱयावर राजकारण करू नका,’ असा खोचक सल्ला ममतांनी राष्ट्रपतींना दिला. नवव्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेसाठी राष्ट्रपती आज पश्चिम बंगाल दौऱयावर होत्या. एसआयआरविरोधात कोलकात्यात आंदोलन करणाऱया ममता बॅनर्जी या … Continue reading भाजपच्या इशाऱ्यावर राजकारण करू नका! ममता बॅनर्जी यांचा राष्ट्रपती मुर्मू यांना खोचक सल्ला