माझ्या मतदारसंघातून लढा! हुमायूं कबीर यांची ममतांना ऑफर

 पश्चिम बंगालमध्ये प्रति बाबरी उभारण्याची घोषणा करणारे आमदार हुमायूं कबीर यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. ‘रेजीनगर मतदारसंघातून लढा. मी तुम्हाला विजय मिळवून देईन,’ अशी ऑफरच त्यांनी दिली आहे. हुमायूं कबीर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आम जनता उन्नयन पार्टीची स्थापना केली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत … Continue reading माझ्या मतदारसंघातून लढा! हुमायूं कबीर यांची ममतांना ऑफर