पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘‘पाकिस्तानचे नेते हिंदुस्थानात घुसून कोलकात्यावर हल्ल्याची धमकी देतात आणि मोदी त्यावर अवाक्षर काढत नाहीत. त्यांना लाज वाटत नाही का? मोदींनी राजीनामा दिला पाहिजे,’’ अशी विखारी टीका ममतांनी केली. नादिया जिह्यातील बेथुआडहरी येथे प्रचारसभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ … Continue reading पाकिस्तान कोलकात्यावर हल्ल्याची धमकी देतोय आणि मोदी अवाक्षर काढत नाहीत! ममता बॅनर्जी यांची विखारी टीका… तुम्हाला लाज वाटत नाही का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed