SIR प्रक्रिया जबरदस्तीनं राबवणं धोकादायक, ममतांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना सुनावलं

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहीत राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) वरून चांगलंच सुनावलं आहे. सध्याची एसआयआरची प्रक्रिया अनियोजित आणि पद्धतीने जबरदस्तीने राबवली जात आहे. ज्यामुळे नागरिक आणि अधिकारी दोघांनाही धोका निर्माण होत आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांना … Continue reading SIR प्रक्रिया जबरदस्तीनं राबवणं धोकादायक, ममतांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना सुनावलं