सरकारची ‘सक्षम’ आरोग्य यंत्रणा! मृत अर्भकाला पिशवीत घालून पित्याचा नाशिक ते खोडाळा एसटीने 90 किमी प्रवास

>> भगवान खैरनार राज्य सरकारची ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा किती ‘सक्षम’ आहे याचे आणखी एक धक्कादायक वास्तव आज समोर आले आहे. शववाहिनी न मिळाल्याने एका गरीब आदिवासी पित्याला त्याचे मृत अर्भक पिशवीत घालून नाशिक सिव्हिल हॉस्पिटल ते खोडाळ्यातील जोगलवाडी असा तब्बल 90 किलोमीटरचा प्रवास एसटीने करावा लागल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मोखाडय़ातील या मन … Continue reading सरकारची ‘सक्षम’ आरोग्य यंत्रणा! मृत अर्भकाला पिशवीत घालून पित्याचा नाशिक ते खोडाळा एसटीने 90 किमी प्रवास