प्रेयसीसाठी मटकाने तीन वाघांचा फडशा पाडला

चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात छोटा मटका या वाघाने आपल्या प्रेयसीसाठी तीन वाघांचा फडशा पाडला. यामध्ये छोटा मटकाही गंभीर जखमी झाला. ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा अधिवास आहे. नयनतारा ही छोटा मटकाची प्रेयसी वाघीण आहे. आपला अधिवास आणि प्रेयसी नयनतारा यांच्या आड येणाऱ्या प्रत्येक वाघाला त्यानं यमसदनी पाठवलंय. या तीन वाघांमध्ये तरुण वाघ ब्रम्हा … Continue reading प्रेयसीसाठी मटकाने तीन वाघांचा फडशा पाडला