‘माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही’; शूज फेकण्यात आल्याच्या घटनेनंतर सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम

सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने शूज भिरकावला. सुदैवाने तो शूज सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे विचलित न होता, सरन्यायाधीश गवई म्हणाले, ‘अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणारा होणार नाही आणि सुनावणी पुढे सुरू ठेवा’. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांनी … Continue reading ‘माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही’; शूज फेकण्यात आल्याच्या घटनेनंतर सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम