मानव सुथारची इंग्लंडमध्येही ‘सत्ता’; काैंटी क्रिकेटमध्ये पटकावल्या सात विकेट्स

श्रीलंकेत ‘बळीराजा’ ठरलेल्या हिंदुस्थानच्या मानव सुथारची इंग्लंडमध्येही सत्ता पाहायला मिळाली. श्रीलंका दौऱ्यानंतर मानव इंग्लंडमध्ये काैंटी चॅम्पियनशिपसाठी दाखल झाला. मानव वॉरविकशायर संघाकडून खेळत आहे. हॅम्पशायरविरुद्धच्या सामन्यात मानवने सात विकेट्स काढत संघाला विजय मिळवून दिला. मानवने हॅम्पशायरच्या पहिल्या डावात १६ षटकांत ४२ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात मानवने २३.३ षटकांत ५२ धावा देऊन ४ विकेट्स … Continue reading मानव सुथारची इंग्लंडमध्येही ‘सत्ता’; काैंटी क्रिकेटमध्ये पटकावल्या सात विकेट्स