मंदा म्हात्रे, विजय चौगुले यांच्या आरोपांचे फटाके; गणेश नाईकांची गळचेपी नेमकी कोणाच्या आदेशावरून?

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसा नवी मुंबईत मिंधे गट आणि भाजपमधील कलगीतुरा रंगत चालला आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि मिंधे गटाचे विजय चौगुले यांच्याकडून नाईकांच्या विरोधात आरोपांचे फटाके फोडले जात आहेत. त्यांना दोन्ही बाजूच्या वरिष्ठांकडून कोणतीही समज दिली जात नाही. त्यामुळे नाईकांची गळचेपी नेमकी कोणाच्या आदेशावरून होत आहे, यामागे देवेंद्र फडणवीस … Continue reading मंदा म्हात्रे, विजय चौगुले यांच्या आरोपांचे फटाके; गणेश नाईकांची गळचेपी नेमकी कोणाच्या आदेशावरून?