मंगलम् कापूर कंपनी पेटली; कापरासारखी 30 कामगार बचावले

कापूर उत्पादन करणाऱ्या मंगलम् ऑर्गेनिक्स कंपनीतील जुन्या प्लांटमध्ये बुधवारी रात्री भीषण आगडोंब उसळला. कापूर तयार करणारी ही कंपनी अक्षरशः कापरासारखी पेटली. यावेळी कंपनीत 30 कामगार काम करीत होते. मात्र आगीचे लोळ दिसल्यानंतर हे कामगार कंपनीच्या बाहेर पळाले आणि बालबाल बचावले. कंपनीकडे स्वतःची अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र बंब नादुरुस्त असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. अग्निशमन दलाच्या … Continue reading मंगलम् कापूर कंपनी पेटली; कापरासारखी 30 कामगार बचावले