भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य

महायुती सरकारच्या काळात पीकविमा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले. एवढेच नव्हे तर 2024 च्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याची कबुलीही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. आता माणिकराव कोकाटे यांनी मोठे विधान केले आहे. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असे माणिकराव कोकाटे … Continue reading भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य