केसांचा गुंता

236
  • गुंतलेले केस सोडवण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर वापरता येईल. ते एक नैसर्गिक कंडीशनर म्हणून काम करते.
  • खोबरेल तेलानेही गुंतलेले केस सोडवता येऊ शकतात. हे तेल केसांना चांगले पोषणही देतात.
  •  केस गुंतले असतील तर अगदी सोपा आणि घरातल्या घरातही करता येणारा उपाय म्हणजे थोडे पिनट बटर हातात घेऊन ते केसांना वरून खाली अशा रितीने लावायचे.
  • बेबी ऑईलही केसांना लावता येईल. त्यामुळे गुंतलेले केस सोडवण्यास मदत होईल. लिंबाच्या रसानेही केसांचा गुंता सोडवता येऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या